(murdannia spirata) 

 

पावसाळ्यात अत्यंत तुरळक प्रमाणात आढळणारी वनस्पती. उंची जेमतेम दोन ते तीन इंच. तीन पाकळ्यांचे निळे फूल. खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.

Share Tweet Follow Share Email Share