Skip to content
अणसुरे जैवविविधता

अणसुरे जैवविविधता

People's Biodiversity Portal

Menu
  • मुखपृष्ठ
  • अणसुरे विषयी
  • जैवविविधता प्रकार
    • जंगली झाडे
    • वेली, झुडुपे व अन्य छोट्या वनस्पती
    • कांदळवन प्रजाती
    • प्राणी
    • पक्षी
    • मासे
    • बांबू प्रजाती
    • शेती पिके
    • अळंबी प्रजाती
    • बागायती पिके
    • परसबाग वनस्पती
    • अस्थानिक वनस्पती
  • विशेष नोंदी
  • फोटो गॅलरी
  • अभिप्राय

विशेष नोंदी

आखेऱ्यातला गिमवस

गावात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका शेतमळ्याला ‘आखेरं’ असे म्हणतात. या मळ्यात दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर कडधान्य शेती केली जाते. त्याविषयी..

गावातील पवित्र नैसर्गिक स्थळे

प्रत्येक गावात अशा काही जागा असतात, जिथे देवस्थान असते व त्यानिमित्ताने आजूबाजूला जंगली झाडे राखलेली असतात. अणसुरे गावातल्या अशा ‘पवित्र नैसर्गक स्थळांची’ ही नोंद

गावातील पारंपरिक पाणवठे

गावात पूर्वीपासून असलेल्या नैसर्गिक अथवा मानवनिर्मित सार्वजनिक पाणवठ्याच्या जागा या माणसांना तसेच वन्यजीवांना उन्हाळ्यातही पाणी मिळवून देतात. अणसुरे गावात असलेल्या अशा पारंपरिक पाणवठ्यांची ही नोंद

कुसुंबाची राई

कुसुंब हा कोकणातला एक दुर्मिळ वृक्ष आहे. अणसुरे गावात कुसुंबाचे १०० पेक्षा जास्त वृक्ष असलेली एक मोठी राई आढळते. त्याविषयी..

हुर्शाचा वहाळ

गावातील हुर्से वाडी येथील सुमारे एक किलोमीटर लांब असलेला सड्यावरून खाली उतरणारा वहाळ ही गावातली एक महत्त्वाची परिसंस्था आहे. त्याविषयी…

वाकी-भराड्याचा वहाळ

गावात वाकीच्या सड्यावरून भराड्याच्या मळ्यापर्यंत सुमारे पावणेदोन किलोमीटर लांबीचा एक मोठा वहाळ आहे. या वहाळाविषयीची ही नोंद…

गावातील मासेमारीच्या पद्धती

अणसुरे गाव हे तीन बाजूंनी खाडीने वेढलेले आहे. या खाडीत मिळणारे मासे आणि अन्य जलचर हा लोकांच्या रोजच्या आहाराचा भाग आहे. जाणून घेऊया गावातल्या पारंपरिक मासेमारीच्या पद्धतींविषयी…

गावाची पर्जन्यदैनंदिनी (२०२१)

२०२१ च्या पावसाळ्यात गावात साध्या पद्धतीने पाऊस मोजण्यात आला व रोज त्याची नोंद ठेवण्यात आली. या वर्षात गावाचे पर्जन्यमान कसे होते त्याविषयी…

गावातील मधमाशांची पोळी

गावात मधमाशा कुठे कुठे पोळं बांधतात त्याची नोंद ठेवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मधमाशांच्या अधिवासांचा अभ्यास यावरून करता येईल. याविषयीची ही नोंद.

धनेशाचे घरटे

गावात एका रायवळ आंब्याच्या झाडावर धनेश पक्ष्याच्या घरट्याची गेले आठ वर्षे नोंद ठेवली जात आहे. ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन हे झाड वाचवले आहे, त्याविषयी…

दांडे-पंगेरे समुद्रकिनारा

अणसुरे गावाला पश्चिमेकडे सुमारे १ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. येथून समोर विजयदुर्ग किल्ला दिसतो. या समुद्रकिनाऱ्याविषयी..

गावातील वनस्पतींचा आढळ

गावात कुठल्या वनस्पती विपुल प्रमाणात आढळतात, कुठल्या दुर्मिळ आहेत, जुने महावृक्ष किती आहेत या सगळ्याचा धावता आढावा…
Share Tweet Follow Send Share Email Share

Archives

  • November 2022
  • October 2022
  • August 2022
  • July 2022
  • June 2022
  • May 2022
  • April 2022
  • March 2022
  • February 2022
  • January 2022
  • November 2021
  • September 2021
  • August 2021
  • June 2021

Meta

  • Log in
© ग्रामपंचायत अणसुरे, मु.पो. अणसुरे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी, ४१६७०२. ईमेल - gpansure@gmail.com