बेल

बेल (Aegle marmelos) बेलाची लहान ते मध्यम उंचीची झाडे (१० ते १५ फूट) गावात तुरळक प्रमाणत आढळतात. मोठा वृक्ष आढळात नाही. अनेक लोकांनी आपापल्या परसदारी, घराच्या बाजूला बेलाची एक-दोन झाडे जपलेली आढळतात. बाकी गावात इतरत्र जंगली भागांत बेलाची झाडे सहसा आढळलेली नाहीत. बेलाचे खोड पांढरट तपकिरी रंगाचे, काही प्रमाणात काटे असलेले असते व पाने लहान […]