Month: June 2021
शेवळ

शेवळ (Amorphophallus commutatus) शेवळ ही पावसाळ्याच्या सुरुवातीला उगवणारी एक अल्पायुषी वनस्पती आहे. दाट झाडी असलेल्या भागात शेवळ रुजून येते. याची उंची जास्तीत जास्त ३ ते ४ फुटांपर्यंत असते. याला ‘आधेलेफोक’ असेही एक नाव आहे. गावात काही लोकांनी ‘चोरो’ असेही एक नाव सांगितले. या वनस्पतीची भाजी करून खातात अशी माहिती स्थानिक लोकांकडून मिळते, परंतु सर्रासपणे नेहमीच्या […]