कवडा

कवडा कवडा हा गावात सर्वत्र सामान्य प्रमाणात आढळणारा पक्षी आहे. शेतमळे, बागा, झुडूपी जंगले या ठिकाणी सर्रास दिसतो. शेतातले पडलेले दाणे खातो. अधिक माहितीसाठी संदर्भ – (https://en.wikipedia.org/wiki/Spotted_dove)

धनेशाचे घरटे अणसुरे गावातील हुर्से वाडी येथील धनेश (Malbar Pied Hornbill) या पक्ष्याचे घरटे स्थानिक लोकांच्या सहभागातून संरक्षित केले गेले आहे. हुर्से वाडी येथील एका रायवळ आंब्याच्या झाडावर धनेश पक्षी दरवर्षी घरटे बांधतो. धनेश पक्षी हा बीजप्रसारावाटे जंगलनिर्मितीमध्ये खूप मोठी भूमिका बजावणारा पक्षी आहे. मोठे वृक्ष व जंगलांची तोड झाल्यामुळे यांचे अधिवास धोक्यात आले […]
कोंबट कोंबट हा पंगेरे खाडीत कमी प्रमाणात आढळणारा मासा आहे. हा मासा नेहमी आढळणारा नाही. हा मासा लहान असताना (अर्धा ते एक फूट) त्याला कोंबट म्हणतात व मोठा झाल्यानंतर (२ ते ३ फूट) त्याला ‘कानय’ असे म्हणतात. या माशाला ‘गुरय’ असेही एक नाव आहे. लहान कोंबट माशाचे वजन अर्धा ते एक किलोपर्यंत असते […]
कोकर कोकर हा खाडीत भरपूर प्रमाणात आढळणारा मासा आहे. आकार तळहाताएवढा असतो. पूर्ण वाढ झालेले मासे सुपाएवढे मोठे होतात. सावेने वा जाळे टाकून हा मासा पकडला जातो. छोट्या माशाचे वजन १०० ते २०० ग्रॅम, तर मोठ्या माशाचे वजन ५ किलोपर्यंत भरते. हा मासा तळून, वा रस्सा करून खाल्ला जातो. बाजारात हे मासे साधारणतः २५० रु. […]
काटेरी केंड काटेरी केंड हा मासा खाडीत कमी प्रमाणात कमी प्रमाणात आढळतो. खोल समुद्रात हा जास्त प्रमाणात आढळतो. याचे काटे विषारी असतात त्यामुळे हा मासा खाल्ला जात नाहीत. काटा लागल्यास जखम होते. पूर्ण वाढ झालेल्या माशाचा आकार मोठा असतो.
शेंगटी शेंगटी हा अणसुरे खाडीत विपुल प्रमाणात आढळतो. साधारण अर्धा फूट लांबीचे मासे खाडीतून पकडले जातात. पूर्ण वाढ झालेल्या माशाची लांबी २ ते ३ फूट असते. उकडून हळद-मीठ टाकून, तळून वा रस्सा करून हा मासा खाल्ला जातो. छोट्या माशाचे वजन पाव किलोपर्यंत असते, तर मोठ्या माशाचे वजन पाच ते दहा किलोपर्यंत भरते. छोटे मासे […]
भाटपालू भाटपालू हा मासा अणसुरे खाडीत भरपूर प्रमाणात आढळतो. याचा आकार तळहाताएवढा असतो. पूर्ण वाढ झालेले मासे एक फूट x अर्धा फूट एवढ्या आकाराचे होतात. हा मासा वर्षभर भरपूर प्रमाणात मिळतो. पाग टाकून हे मासे मुख्यतः पकडले जातात. तळून, रस्सा करून हे मासे खाल्ले जातात. बाजारात याला साधारणतः २०० ते ३०० रु. किलोने हा मासा […]
धामण (Grewia Tiliaefolia) धामणीची मध्यम उंचीची (१० ते ३० मी) झाडे गावात डोंगरउतारावरील भागात तसेच सड्यांच्या अवतीभवती सामान्य प्रमाणात आढळतात. स्थानिक लोकांकडून काठ्या बनवण्यासाठी, तसेच दोर काढण्यासाठी धामणीच्या खोडाचा उपयोग केला जातो. उन्हाळाअखेर या वृक्षाला पांढऱ्या-पिवळ्या रंगाची बारीक फुले येतात व पावसाळ्यात बारीक टपोरी हिरवी फळे येतात. अधिक माहितीसाठी संदर्भ – 1) – मराठी विश्वकोश […]