धनेशाचे घरटे

धनेशाचे घरटे अणसुरे गावातील हुर्से वाडी येथील धनेश (Malbar Pied Hornbill) या पक्ष्याचे घरटे स्थानिक लोकांच्या सहभागातून संरक्षित केले गेले आहे. हुर्से वाडी येथील एका रायवळ आंब्याच्या झाडावर धनेश पक्षी दरवर्षी घरटे बांधतो. धनेश पक्षी हा बीजप्रसारावाटे जंगलनिर्मितीमध्ये खूप मोठी भूमिका बजावणारा पक्षी आहे. मोठे वृक्ष व जंगलांची तोड झाल्यामुळे यांचे अधिवास धोक्यात आले […]