भानोशी

भानोशी भानोशी हा खाडीत नेहमी आढळणारा मासा आहे. या माशाचे वजन ५० ग्रॅम पासून १ किलो २०० ग्रॅम पर्यंत असते. पूर्ण वाढ झालेल्या माशाची लांबी १५ ते १७ इंच असते. पंगेरे खाडीत सरासरी १० ते १२ इंच लांबीचे मासे मिळतात. सावेने गरवून वा जाळे टाकून हा मासा पकडला जातो. तळून वा रस्सा करून हा मासा […]