शेवूट
स्थळ – पंगेरे खाडी
छायाचित्र – आशिष पाटील

 
शेवूट
 

शेवूट हा कोळंबीचा प्रकार अणसुरे खाडीत विपुल प्रमाणात आढळतो. ही कोळंबी वीतभर लांबीची व लाल रंगाची असते. एका कोळंबीचे वजन ५० ते १०० ग्रॅमपर्यंत असते. पावसाळ्यात जास्त प्रमाणात मिळते. या कोळंबीला ‘टायगर’ असेही म्हणतात. बाजारात या कोळंबीला ५०० ते ५५० रु. भाव मिळतो.

(माहिती स्रोत – पंगेरेवाडी ग्रामस्थ)

Share Tweet Follow Share Email Share