वाटू
स्थळ – पंगेरे खाडी
छायाचित्र – आशिष पाटील

 
वाटू
 

वाटू हा खाडीत क्वचित आढळणारा मासा आहे. स्थानिकांच्या सांगण्यानुसार ही शार्क माशाची प्रजाती आहे. या माशाची लांबी ५ ते ६ फुटांपर्यंत, तर रुंदी १ ते १.५ फुटांपर्यंत असते. पूर्वी खाडीत हे मासे जास्त प्रमाणात होते, मात्र अलीकडे हे मासे कमी झाले आहेत. गरवून वा जाळे टाकून हा मासा पकडता येतो. लहान माशाचे वजन ५ ते १० किलो, तर मोठ्या माशाचे वजन ५० किलोंपेक्षाही जास्त भरते. अलीकडे हा मासा दुर्मिळ झाल्याने शासनाने हा मासा पकडण्यावर बंदी घातली आहे.

 

(माहिती स्रोत – पंगेरेवाडी ग्रामस्थ)

 
Share Tweet Follow Share Email Share