झरम
स्थळ – पंगेरे खाडी
छायाचित्र – आशिष पाटील

 
झरम
 

झरम हा खाडीत आढळणारा एक जीव आहे. उन्हाळ्याच्या अखेरीच्या दिवसांमध्ये हे खाडीत दिसतात. यांना ‘दर्यातली फुले’ असे म्हणतात. झरम दिसायला लागला म्हणजे पाऊस जवळ आला अशी समजूत आहे. यांचा आकार गोल असतो. त्वचेला लागल्यास इजा होते. हा खाण्यास उपयोगी नाही.

(माहिती स्रोत – पंगेरेवाडी ग्रामस्थ)

 
 
Share Tweet Follow Share Email Share