खेकडे

किंजळ (Terminalia paniculata) किंजळीची मध्यम उंचीची (१० ते ३० मी.) झाडे गावात सर्वत्र सामान्यप्रमाणात आढळतात. उतारावरील जंगलभागात विशेष करून हे झाड आढळते. खोड काळेकुट्ट असून पाने मध्यम आकाराची लांबट असतात. पावसाळा अखेरीस किंजळीला पांढरा मोहोर येतो व त्यामागोमाग लाल रंगाच्या फळांनी झाड बहरते. डिसेंबर ते मे या काळात लालभडक फळलेल्या किंजळी गावात फिरताना दृष्टीस पडतात. […]