नवरंग

नवरंग (Indian Pitta) नवरंग हा पक्षी पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात गावात तुरळक प्रमाणात आढळतो. यावर्षी (२०२२) मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हा गावात दिसायला लागला आहे. एका वेळी एक च्या संख्येने हा पक्षी नजरेस पडतो. याच्या विशिष्ट प्रकारच्या ओरडण्यामुळे हा सहज ओळखू येतो. झुडूपी जंगले, बागा, घराभोवतीच्या परिसरात हा आढळून आला आहे. ‘नऊ रंगांनी युक्त’ म्हणून […]