People's Biodiversity Portal
वंचक दि. १/२/२०२२ठिकाण – अणसुरे खाडीछायाचित्र: सुहास गुर्जर
वंचक हा गावात खाडीकिनारी आणि सड्यांवरती नेहमी आढळणारा पक्षी आहे.