लाजरी पाणकोंबडी
दि. १/२/२०२२
ठिकाण – अणसुरे खाडी
छायाचित्र: सुहास गुर्जर

लाजरी पाणकोंबडी (white breasted waterhen)    

लाजरी पाणकोंबडी ही गावात खाडीकिनारी आढळते. कांदळवनांत घरटे करते.

Share Tweet Follow Share Email Share