छायाचित्र – उन्मेष परांजपे

स्थळ: लक्ष्मी-नारायण वाचनालयाजवळ

नीलांग 

नीलांग हा छोट्या आकाराचा पक्षी गावात नेहमी सगळीकडे आढळतो. घराभोवती, बागांमध्ये हा विशेष करून दिसतो. पोटाजवळचा रंग नारिंगी असतो व बाकी निळा असतो. मातीच्या घरांच्या कोनाड्यांमध्ये हा पावसाळ्यात घरटे करतो. मांजरे बरेचदा या पक्ष्याची अंडी खातात. हवेत उडणारे कीटक, माशा, इ. याचे अन्न आहे.

 
Share Tweet Follow Share Email Share