दयाळ
दयाळ (Oriental Magpie Robin) दयाळ हा गावात सर्वत्र नेहमी आढळणारा पक्षी आहे. एका वेळी एक ते दोन च्या संख्येने हे पक्षी नजरेस पडतात. नर-मादी जोडीही कधीकधी एकत्र दिसते. मादीचा रंग नरापेक्षा फिकट असतो. घरासमोरची अंगणे आणि परसबागा येथे हा पक्षी खास करून दिसतो. कीटक व त्यांची अंडी, अळ्या, फुलतील मध हे या पक्ष्याचे आवडते […]