स्थळ – शेरीवाडीजवळ
दि. १/२/२०२२
छायाचित्र – सुहास गुर्जर

ब्राह्मणी घार

 

ब्राह्मणी घार हा गावात सर्वत्र नेहमी दिसणारा व विपुल प्रमाणात आढळणारा पक्षी आहे. आकाशात आठ ते दहा च्या संख्येने घारी उडताना दिसतात, मात्र जमिनीवर वा झाडावर बसलेल्या सहसा दिसत नाहीत. मेलेलं जनावर खाण्यासाठी या घारी एकत्र येतात.

 

अधिक माहितीसाठी संदर्भ –

Wikipedia(https://en.wikipedia.org/wiki/Brahminy_kite)

Share Tweet Follow Share Email Share