गुंज

गुंज (Abrus precatorius) गुंज ही वेलवर्गीय वनस्पती गावात अत्यंत तुरळक प्रमाणात आढळते. चित्रात दाखवलेल्या गुंजेच्या बिया या वाकीच्या सड्यावर मिळाल्या आहेत. गुंजेचा पाला व मुळे औषधी आहेत. अधिक माहितीसाठी संदर्भ – 1) मराठी विकिपिडिया (https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%9C)