तुपकडी
तुपकडी (Urena lobata) ‘तुपकडी’ किंवा ‘वनभेंडी’ ही वनस्पती गावात पावसाळा अखेरीस सामान्य प्रमाणात आढळते. अणसुरे जनावरांच्या दवाखान्याजवळ रस्त्याच्या कडेने ही वनस्पती आढळून आली आहे. हिची उंची ३ ते ५ फुटांपर्यंत असते. नोव्हेंबरच्या सुमारास या वनस्पतीला गुलाबी बारीक फुले येतात. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही. अधिक माहितीसाठी संदर्भ – […]