अबई

अबई (Canavalia ensiformis) अबई ही अणसुरे गावात तुरळक प्रमाणात आढळणारी वेलवर्गीय वनस्पती आहे. गावातून पंगेऱ्याकडे जाताना काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला ही आढळून येते. गुलाबी सुंदर फुलांवरून ही वनस्पती ओळखता येते. शेती, बागा यांच्या कुंपणांवर ही वेल अनेक ठिकाणी दिसते. पाने गडद हिरवी, रुंद, त्रिदलात असतात. फुलून गेल्यानंतर मोठ्या जाड शेंगा येतात. या वनस्पतीचा खाद्य, […]