कांगुणी

कांगुणी (Celastrus paniculatus) कांगुणी ही अणसुरे गावात तुरळक प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. शेरीवाडी, वाकी-भराडे इथल्या सड्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या झुडुपांमध्ये क्वचित कुठेतरी ही वेल आढळून येते. किंचित धारदार कडा असलेली लहान आकाराची पाने व द्राक्षासारखे घोस असलेली वाटाण्यासारखी पोपटी फळे यावरून ही वनस्पती ओळखता येते. हिच्या फळांना गावात ‘कांगणं’ असं म्हणतात. फळे पिकल्यावर तडकतात व […]