Skip to content
अणसुरे जैवविविधता

अणसुरे जैवविविधता

People's Biodiversity Portal

Menu
• मुखपृष्ठ
• अणसुरे विषयी
• जैवविविधता प्रकार
• जंगली झाडे
• वेली, झुडुपे व अन्य छोट्या वनस्पती
• कांदळवन प्रजाती
• प्राणी
• पक्षी
• मासे
• बांबू प्रजाती
• शेती पिके
• अळंबी प्रजाती
• बागायती पिके
• परसबाग वनस्पती
• अस्थानिक वनस्पती
• विशेष नोंदी
• फोटो गॅलरी
• अभिप्राय

Category: mangroves

किरकिरी

May 20, 2022
| No Comments
| mangroves

किरकिरी (Ceriops tagal) किरकिरी ही गावातील कांदळवन पट्ट्यात तुरळक प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. हिला ‘सोनचिप्पी’ असेही म्हणतात. दांडे, हुर्से, भराडे, वाकी येथील कांदळवनांमध्ये ही वनस्पती आढळून आली आहे. अधिक माहितीसाठी संदर्भ – (https://en.wikipedia.org/wiki/Ceriops_tagal)

Read More »

Posted in mangroves

तिवर

May 19, 2022
| No Comments
| mangroves

तिवर (Avicennia marina) तिवर ही अणसुरे खाडी पट्ट्यात सर्वत्र विपुल प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. तिवराचे २० फुटांपर्यंत उंच वृक्ष अणसुरे खाडीपट्ट्यात आढळतात. भराडे, दांडे या भागात तिवरांचे वृक्ष जास्त प्रमाणात आहेत. पिवळी बारीक फुले, काजूसारख्या बिया, लहान आकाराची पाने यावरून हा वृक्ष सहज ओळखता येतो. कांदळवन पट्ट्यात तिवराची झाडे सर्वाधिक उंच वाढतात. तिवर हे गुरांचे […]

Read More »

Posted in mangroves

झुंबर

May 19, 2022
| No Comments
| mangroves

झुंबर (Bruguiera gymnorhiza) झुंबर ही अणसुरे खाडीच्या कांदळवन पट्ट्यात सर्वत्र विपुल प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. लांब टोकदार गर्द हिरवे पान व गुलाबी रंगाचे छोटे फुल यावरून ही वनस्पती ओळखता येते. उंची जास्तीत जास्त १० फुटांपर्यंत असते. उन्हाळ्यात एप्रिल-मे च्या सुमारास या वनस्पतीला फुले येतात व मागोमाग शूट्स येतात. हे शूट्स खाली पडून चिखलात रुततात व […]

Read More »

Posted in mangroves

सुगंधा

May 19, 2022
| No Comments
| mangroves

सुगंधा (Aegiceras corniculatum) सुगंधा/काजळा ही गावात कांदळवन पट्ट्यात विपुल प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. दांडे खाडी, अणसुरे खाडी, भराडे, हुर्से इ. सर्व भागांतील कांदळवन पट्ट्यात ही आढळते. बोटाएवढ्या लांबीच्या शेंगा आणि पांढरीशुभ्र सुगंधी फुले यांवरून ही ओळखता येते. या वनस्पतीची उंची जास्तीत जास्त ५ ते ७ फुटांपर्यंत असते. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात […]

Read More »

Posted in mangroves

किर्पा

May 5, 2022
| No Comments
| mangroves

किर्पा (Lumnitzera racemosa)     किर्पा ही कांदळवन प्रजाती गावातल्या कांदळवनात सामान्य प्रमाणात आढळते. पंगेरे, दांडे येथील कांदळवनांत ही आढळली आहे. गावात या वनस्पतीची उंची जास्तीत जास्त ५ ते ८ फुटांपर्यंत नोंदवली गेली आहे. बारीक टिकलीसारख्या पांढऱ्या फुलांवरून ही वनस्पती ओळखता येते. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही. अधिक माहितीसाठी संदर्भ […]

Read More »

Posted in mangroves

कोयनेल

May 5, 2022
| No Comments
| mangroves

कोयनेल (Clerodendrum inerme)     कोयनेल ही कांदळवन सहप्रजाती गावातील कांदळवनात सामान्यपणे आढळते. या वनस्पतीचे एकमेकांत गुंतलेले काटेरी झुडूप असते. उन्हाळ्यात हिला पांढरी लांब तुरे असलेली कोरांटीसारखी फुले येतात. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही. अधिक माहितीसाठी संदर्भ – (http://www.nbrienvis.nic.in/WriteReadData/CMS/Clerodendrum%20inerme.pdf)

Read More »

Posted in mangroves

मिरजोळी

May 5, 2022
| No Comments
| mangroves

मिरजोळी (Salvadora persica)     मिरजोळी ही कांदळवन सहप्रजाती असलेली वनस्पती गावात दांडे-पंगेरे परिसरात सामान्य प्रमाणात आढळते. पंगेऱ्याच्या बांधाच्या कडेने ही वनस्पती दिसते. गुलाबी रंगाच्या पाणीदार फळांच्या द्राक्षासारख्या घोसांवरून ही वनस्पती सहज ओळखता येते. साधारणतः एप्रिल-मे च्या सुमारास ही वनस्पती फळांनी लगडलेली दिसते. सुरुवातीला गुलाबी असलेली फळे नंतर काळी होतात. मिरजोळीच्या फळांचे तेल पूर्वी काढायचे […]

Read More »

Posted in mangroves

चिपी

April 9, 2022
| No Comments
| mangroves

चिपी (Sonneratia alba)    महाराष्ट्राचा ‘राज्य कांदळवन वृक्ष’ असलेली ‘चिपी’ ही वनस्पती अणसुरे गावाच्या कांदळवन क्षेत्रात सर्वत्र विपुल प्रमाणात आढळते. चिपीचे लहान ते मध्यम उंचीचे वृक्ष (५ ते १० फूट) खाडीकिनाऱ्यालगत आढळतात. गोल जाड पाने आणि गुलाबी-पांढऱ्या फुलांवरून हा वृक्ष सहज ओळखता येतो. या वृक्षाचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही. […]

Read More »

Posted in mangroves

मारांडी

January 13, 2022
| No Comments
| mangroves

मारांडी (Acanthus ilicifolius)   मारांडी ही खारफुटीच्या सानिध्यात वाढणारी वनस्पती आहे. गावात दांडे-पंगेरे खाडीपरिसरात ही सामान्य प्रमाणात आढळते. काटेरी लांब पाने व निळी उभी फुले यावरून ही वनस्पती ओळखता येते. गावात काही ठिकाणी शेतजमिनींमध्ये ही वनस्पती आक्रमकपणे पसरलेली दिसते व तिचा शेतकऱ्यांना उपद्रव होतो. काटे असल्यामुळे ही काढून टाकणे कठीण होते. ही वनस्पती साधारणतः २ ते […]

Read More »

Posted in mangroves

Archives

• November 2022
• October 2022
• August 2022
• July 2022
• June 2022
• May 2022
• April 2022
• March 2022
• February 2022
• January 2022
• November 2021
• September 2021
• August 2021
• June 2021

Meta

• Log in
© ग्रामपंचायत अणसुरे, मु.पो. अणसुरे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी, ४१६७०२. ईमेल - gpansure@gmail.com