उक्षी (Calycopteris floribunda)
 
 

उक्षी हे गावात सर्वत्र विपुल प्रमाणात आढळणारे झुडूप आहे. अनेक भागांत ही आक्रमकपणे वाढलेली दिसते. उन्हाळ्यात येणाऱ्या हिरवट पांढऱ्या फुलांच्या घोसांवरून उक्षी सहज ओळखता येते. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात कुठे केला जात नाही.

 

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) Vikaspedia (https://mr.vikaspedia.in/rural-energy/environment/91c94893593593f93593f92792493e-93592893894d92a924940/90991594d937940)

2) फ्लॉवर्स ऑफ इंडिया (http://www.flowersofindia.net/catalog/slides/Paper%20Flower%20Climber.html)

Share Tweet Follow Share Email Share