स्थळ: वाकी सडा
दि. ३१/१/२०२२
छायाचित्र: सुहास गुर्जर

कवडा 

 

कवडा हा गावात सर्वत्र सामान्य प्रमाणात आढळणारा पक्षी आहे. शेतमळे, बागा, झुडूपी जंगले या ठिकाणी सर्रास दिसतो. शेतातले पडलेले दाणे खातो.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

 (https://en.wikipedia.org/wiki/Spotted_dove)

Share Tweet Follow Share Email Share