छायाचित्र – उन्मेष परांजपे

कापशी 

कापशी हा गावात केव्हातरी दिसणारा दुर्मिळ पक्षी आहे. हा पक्षी खास करून सड्यांवरच्या भागात, वा खाडीकिनाऱ्याच्या भागात आढळतो. विजेच्या तारांवरती हा खास करून बसलेला दिसतो. हा शिकारी पक्षी आहे.

Share Tweet Follow Share Email Share