स्थळ – भराडे वाडी
दि. – ३१/१/२०२२
छायाचित्र – सुहास गुर्जर

वेडा राघू (Little Green Bee Eater)

वेडा राघू हा गावात सर्वत्र विपुल प्रमाणात आढळणारा पक्षी आहे. एका वेळी सात-आठ व जास्त संख्येनेही हे पक्षी नजरेस पडतात. आकार छोटा असतो. विजेच्या तारांवर हे पक्षी जास्त करून आढळतात. हवेतले कीटक, चतुर पकडून खातो. 

Share Tweet Follow Share Email Share