स्थळ – वरचा मळा
दि. १/२/२०२२
छायाचित्र – सुहास गुर्जर

पन्नगाद (Crested Serpent Eagle)

 

पन्नगाद हा गरुडाचा एक प्रकार असून गावात क्वचित आढळणारा पक्षी आहे. आकाराने हा घारीपेक्षाही मोठा असतो. उंच झाडांवर प्रामुख्याने बसलेला दिसतो. हा शिकारी पक्षी असून बेडूक, सरडे, उंदीर, साप, हे याचे आवडते अन्न आहे. क्वचितप्रसंगी छोट्या पक्ष्यांची, त्यांच्या पिल्लांची शिकार करतो.

Share Tweet Follow Share Email Share