स्थळ – भराडे
दि. ३१/१/२०२२
छायाचित्र – सुहास गुर्जर

 खंड्या (White-breasted Kingfisher)

 

खंड्या हा पक्षी गावात सर्वत्र नेहमी दिसणारा पक्षी आहे. एक ते दोन या संख्येत हा सर्वसाधारणपणे दिसतो. खाणी, दरडी, पडक्या विहिरी, अशा ठिकाणी बीळ पडून हा घरटे करतो. साधारणतः पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात याचा घरटे करण्याचा हंगाम असतो. नर-मादी दोघे मिळून घरटे करतात. गावठी भाषेत याला ‘डिच्चो’ असेही म्हणतात. छोटे किडे, प्राणी, मासे खाऊन जगतो.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) मराठी विश्वकोश (https://marathivishwakosh.org/16859/)

2) Wikipedia (https://en.wikipedia.org/wiki/White-throated_kingfisher)कोतवाल

Share Tweet Follow Share Email Share