काळय

काळय काळय हा खाडीत नेहमी भरपूर प्रमाणात आढळणारा मासा आहे. हा मासा सर्वसाधारणपणे पाग टाकून पकडला जातो. आकार तळहाताएवढा असतो. याचे वजन १०० ते १२५ ग्रॅम असते. बाजारात याला साधारणतः २०० ते २५० रुपये किलपर्यंत भाव आहे. (माहिती स्रोत – पंगेरेवाडी ग्रामस्थ)