कापटा 

कापटा हा खाडीत वर्षभर भरपूर प्रमाणात मिळणार मासा आहे. हा मासा जास्तीत जस्त २ ते ३ इंचांपर्यंत वाढतो. वजन ५० ग्रॅमपेक्षा कमी असते. या माशाचा आहारात वापर केला जातो, मात्र बाजारभाव विशेष मिळत नाही.

 

(माहिती स्रोत – पंगेरेवाडी ग्रामस्थ)

 

 

Share Tweet Follow Share Email Share