खटू
स्थळ – पंगेरे खाडी
छायाचित्र – आशिष पाटील

 
 
खटू
 

खटू हा कोळंबीचा एक प्रकार आहे. सर्वसाधारण लांबी ४ ते ५ इंचांपर्यंत असते. रंग लालसर काळपट असतो. याला ‘टायगर’ असेही म्हणतात. हा मासा फक्त डोळीतच मिळतो. दिवाळीपासून पाडव्यापर्यंतच्या हंगामात हा मासा जास्त प्रमाणात मिळतो. बाजारात याला साधारणपणे ४०० रु. किलो एवढा भाव आहे.

 

(माहिती स्रोत – पंगेरेवाडी ग्रामस्थ)

 
 
Share Tweet Follow Share Email Share