बेंद्री
बेंद्री (Pueraria tuberosa) बेंद्रीच्या वेली गावात सर्वत्र विपुल प्रमाणात आढळतात. पावसाळ्यात या वेलींना पानं फुटतात. आगरांमध्ये, रस्त्याच्या आजूबाजूला सगळीकडे बेंद्रीच्या वेली फोफावलेल्या दिसतात. पाने शंकरपाळ्याच्या आकाराची, रुंद आणि त्रिदलात असतात. जमिनीखाली बेंद्रीचे मोठाले कंद असतात. काही वेली झाडांवर उंच जातात व जाड होतात.चिवटपणामुळे बेंद्रीच्या वेलींचा उपयोग गावातल्या लोकांकडून गवताचे भारे बांधण्यासाठी केला जातो. बेंद्रीच्या वेलींचा […]