बाकाळी (Ixora coccinea)
 
 

बाकाळीची खुरटी झुडुपे गावात सर्वत्र तुरळक प्रमाणात आढळतात. गुच्छ असलेली लाल फुले व लाल फळे यावरून ही वनस्पती सहज ओळखता येते. फळे खाद्य आहेत. फुलांचा व फळांचा विशिष्ट हंगाम नसून वर्षातून कधीही फुले-फळे नजरेस पडतात. पाने लहान आकाराची लंबवर्तुळाकार आणि गडद हिरवी असतात. फूल चार पाकळ्यांचे असते.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

(https://www.facebook.com/search/posts/?q=ixora%20coccinea)

Share Tweet Follow Share Email Share