Skip to content
अणसुरे जैवविविधता

अणसुरे जैवविविधता

People's Biodiversity Portal

Menu
  • मुखपृष्ठ
  • अणसुरे विषयी
  • जैवविविधता प्रकार
    • जंगली झाडे
    • वेली, झुडुपे व अन्य छोट्या वनस्पती
    • कांदळवन प्रजाती
    • प्राणी
    • पक्षी
    • मासे
    • बांबू प्रजाती
    • शेती पिके
    • अळंबी प्रजाती
    • बागायती पिके
    • परसबाग वनस्पती
    • अस्थानिक वनस्पती
  • विशेष नोंदी
  • फोटो गॅलरी
  • अभिप्राय

गावातील पारंपरिक पाणवठे

लक्ष्मीनारायण मंदिराजवळील तळे

लांबी – ५२ फूट

रुंदी – ४७ फूट

खोली – १२ फूट

उन्हाळ्यातील पाणी पातळी – २ ते ३ फूट

हे अहिल्याबाई होळकर यांच्या काळात बांधले गेलेले जुने तळे आहे.

वरचा मळा (आडीवाडी बाजू) येथील तळे

लांबी – १६ फूट

रुंदी – १५ फूट

खोली – ६ फूट

पाणीसाठा – वर्षभर

उन्हाळ्यातील पाणी पातळी – १.५ फूट

पांडवकालीन विहीर

अणसुरे आडभराडे शाळेजवळ

लांबी – ४२ फूट

रुंदी – ६ फूट

खोली – ३६ फूट

पाणीसाठा – वर्षभर

उन्हाळ्यातील पाणी पातळी – ४.५ फूट

समुद्रसपाटीपासूनची उंची – १५० फूट (अंदाजे)

वाकी सड्यावरील तळे

लांबी – ६० फूट

रुंदी – ४० फूट

खोली – ७ फूट

पाणीसाठा – वर्षभर

उन्हाळ्यातील पाणी पातळी – ६ फूट

समुद्रसपाटीपासूनची उंची – १८० फूट (अंदाजे)

वरचा मळा (बौद्धवाडी बाजू)
येथील तळे

लांबी – ४५ फूट

रुंदी – २५ फूट

खोली – ८ फूट

पाणीसाठा – मार्च पर्यंत

Share Tweet Follow Share Email Share

Archives

  • November 2022
  • October 2022
  • August 2022
  • July 2022
  • June 2022
  • May 2022
  • April 2022
  • March 2022
  • February 2022
  • January 2022
  • November 2021
  • September 2021
  • August 2021
  • June 2021

Meta

  • Log in
© ग्रामपंचायत अणसुरे, मु.पो. अणसुरे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी, ४१६७०२. ईमेल - gpansure@gmail.com