Skip to content
अणसुरे जैवविविधता

अणसुरे जैवविविधता

People's Biodiversity Portal

Menu
  • मुखपृष्ठ
  • अणसुरे विषयी
  • जैवविविधता प्रकार
    • जंगली झाडे
    • वेली, झुडुपे व अन्य छोट्या वनस्पती
    • कांदळवन प्रजाती
    • प्राणी
    • पक्षी
    • मासे
    • बांबू प्रजाती
    • शेती पिके
    • अळंबी प्रजाती
    • बागायती पिके
    • परसबाग वनस्पती
    • अस्थानिक वनस्पती
  • विशेष नोंदी
  • फोटो गॅलरी
  • अभिप्राय

गावातील मधमाशांची पोळी

गावात मधमाशांची पोळी कुठेकुठे आढळली आहेत त्याची तारीख व ठिकाणासहित नोंद ठेवायला सुरुवात केली आहे. यामुळे गावात मधमाशांच्या दृष्टीने उपयुक्त अधिवास कोणकोणते आहेत, दरवर्षी त्याच ठिकाणी मधमाशा पोळे बांधतात का, इ. प्रकारचा अभ्यास व्हायला व असे अधिवास जपण्यासाठी प्रयत्न करायला ही नोंद उपयोगी पडेल.

दि. ५/२/२०१९

स्थळ – लक्ष्मीनारायण वाचनालयाजवळील फणसाचे झाड 

दि १९/३/२०२२

स्थळ – म्हसासुर-हुर्से पायवाट येथील वटवृक्ष

मे 2021 

मे 2022

ठिकाण: दांडे येथील रायवळ आंब्याचा वृक्ष

छायाचित्र – ओंकार गाडगीळ

 

ऑक्टोबर २०२२

स्थळ – भराडे वाडी सडा येथील मोवईचे झाड 

 

ऑक्टोबर २०२२
ठिकाण – गाडगीळ मेडिकल स्टोअर येथील आंबा कलम

 

Share Tweet Follow Send Share Email Share

Archives

  • November 2022
  • October 2022
  • August 2022
  • July 2022
  • June 2022
  • May 2022
  • April 2022
  • March 2022
  • February 2022
  • January 2022
  • November 2021
  • September 2021
  • August 2021
  • June 2021

Meta

  • Log in
© ग्रामपंचायत अणसुरे, मु.पो. अणसुरे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी, ४१६७०२. ईमेल - gpansure@gmail.com