कोयनेल (Clerodendrum inerme)    

कोयनेल ही कांदळवन सहप्रजाती गावातील कांदळवनात सामान्यपणे आढळते. या वनस्पतीचे एकमेकांत गुंतलेले काटेरी झुडूप असते. उन्हाळ्यात हिला पांढरी लांब तुरे असलेली कोरांटीसारखी फुले येतात. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.

अधिक माहितीसाठी संदर्भ –
 (http://www.nbrienvis.nic.in/WriteReadData/CMS/Clerodendrum%20inerme.pdf)

Share Tweet Follow Share Email Share