Skip to content
अणसुरे जैवविविधता
People's Biodiversity Portal
Menu
मुखपृष्ठ
अणसुरे विषयी
जैवविविधता प्रकार
जंगली झाडे
वेली, झुडुपे व अन्य छोट्या वनस्पती
कांदळवन प्रजाती
प्राणी
पक्षी
मासे
बांबू प्रजाती
शेती पिके
अळंबी प्रजाती
बागायती पिके
परसबाग वनस्पती
अस्थानिक वनस्पती
विशेष नोंदी
फोटो गॅलरी
अभिप्राय
कापटा
कापटा हा खाडीत वर्षभर भरपूर प्रमाणात मिळणार मासा आहे. हा मासा जास्तीत जस्त २ ते ३ इंचांपर्यंत वाढतो. वजन ५० ग्रॅमपेक्षा कमी असते.
या माशाचा आहारात वापर केला जातो, मात्र
बाजारभाव विशेष मिळत नाही.
(माहिती स्रोत – पंगेरेवाडी ग्रामस्थ)
Share
Tweet
Follow
Share
Email
Share
© ग्रामपंचायत अणसुरे, मु.पो. अणसुरे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी, ४१६७०२. ईमेल - gpansure@gmail.com