आमण (Trewia polycarpa)
 

आमणीची लहान ते मध्यम उंचीची झाडे गावात तुरळक प्रमाणात आढळतात. मोठे वृक्ष आढळात नाहीत. पांढरट करड्या रंगाचे खोड व मोठी, बदामी आकाराची, किंचित पोपटी रंगाची रुंद पाने यामुळे आमणीची झाडे सहज ओळखू येतात. आमणीची पाने नाष्ट्यासाठी उपयोगी पडतात. उन्हाळ्यात या झाडाला हिरवी करवंदासारखी फळे येतात व अनेक पक्षी ही फळे खाण्यासाठी येतात. फळांचा माणसासाठी खाद्य वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.

 

Share Tweet Follow Share Email Share