अडुळसा (Terminalia paniculata)
 

अडुळसा ही गावात तुरळक प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. वाडेकरवाडी, बौद्धवाडी स्टॉप, इ. ठिकाणी ही वनस्पती आढळली आहे. उन्हाळ्यात हिला पांढरी फुले येतात. सर्दी-कफावर काढा करताना लोक अडुळशाची पानं घालतात. ही वनस्पती जास्तीत जास्त ५ ते ८ फूट उंच वाढते. अडुळसा ही गावात तुरळक प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. वाडेकरवाडी, बौद्धवाडी स्टॉप, इ. ठिकाणी ही वनस्पती आढळली आहे. उन्हाळ्यात हिला पांढरी फुले येतात. सर्दी-कफावर काढा करताना लोक अडुळशाची पानं घालतात. ही वनस्पती जास्तीत जास्त ५ ते ८ फूट उंच वाढते. गावात शेताच्या कडेने कुंपणासाठी हे झुडूप लावलेले आढळते.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) मराठी विकिपिडिया (https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%B8%E0%A4%BE#:~:text=%E0%A4%AB%E0%A4%B3%20%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%9F%20%E0%A4%B5%20%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%20%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%87,%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%2C%20%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87%20%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%20%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8%20%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%87.)

2) Wikipedia (https://en.wikipedia.org/wiki/Justicia_adhatoda)

 

     

Share Tweet Follow Share Email Share