आंजणी (Memecylon umbellatum)
 

आंजणीची छोट्या आकाराची झुडुपे (३ ते ४ फूट उंच) गावात सर्वत्र विपुल प्रमाणात आढळतात. मार्चच्या सुमारास याला निळी फुलं येतात व पावसाळ्याच्या सुरुवातीस काळी, जांभळी फळे येतात. फळे खाद्य आहेत. सड्यांवरील कातळांवर आंजणी आणि करवंदाची झुडुपे दाटीवाटीने आढळतात. या वनस्पतीचा गावात काही व्यावसायिक उपयोग केला जात नाही.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

फ्लॉवर्स ऑफ इंडिया (http://www.flowersofindia.net/catalog/slides/Ironwood%20Tree.html)

 

     

Share Tweet Follow Share Email Share