ऑस्ट्रेलियन बाभूळ (Acacia auriculiformis)

 

ऑस्ट्रेलियन बाभूळ हे झाड गावात सामान्य प्रमाणात आढळते. दांडे-पंगेरे परिसरात रस्त्याच्या कडेने या झाडाची लागवड केलेली आढळते. १० ते १५ फूट उंचीची झाडे गावात आढळतात. या झाडाचा गावात काही उपयोग केला जात नाही.

 

अधिक माहितीसाठी संदर्भ –

(https://en.wikipedia.org/wiki/Acacia_auriculiformis)

 

     

Share Tweet Follow Share Email Share