भेंड (Thespesia populnea)

भेंडीची लहान ते मध्यम उंचीची झाडे (१० ते १५ फूट) गावात तुरळक प्रमाणात आढळतात. हे खाडीकिनारी आढळणारे झाड आहे. पाने काहीशी पिंपळासारखी, तर फुले मोठी पिवळी असतात. या झाडाचा कुंपण वा जळवणाव्यतिरिक्त फारसा उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

 (https://www.facebook.com/NisargarajaMitraJiwanche/photos/a.1814636268850951/2570259899955247/)

Share Tweet Follow Share Email Share