भेंडी (——————–)

 

भेंडीची झाडे गावात खाडीकिनारी, दांडे-पंगेरे परिसरात तुरळक प्रमाणात आढळतात. पाने आमणीच्या पानासारखी मोठी बदामाकृती असतात. गुलाबी रंगाची मोठी फुले येतात. या झाडाचा लोकजीवनात फारसा उपयोग नाही.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) विकिपिडिया (https://en.wikipedia.org/wiki/Macaranga_peltata)

2) फ्लॉवर्स ऑफ इंडिया (http://www.flowersofindia.net/catalog/slides/Chandada.html)

Share Tweet Follow Share Email Share