भोकर (Cordia dichotoma)

भोकर हे गावात अत्यंत तुरळक प्रमाणात आढळणारे झाड आहे. भोकराच्या झाडाला ‘भोकरीण’ असे म्हणतात. दांडे, हुर्से येथे हे झाड आढळून आले आहे. भोकरांचे लोणचे पूर्वी घालत असे स्थानिक लोक सांगतात. अलीकडे कोणी लोणचे करत नाही. भोकरांचा गर चिकट असतो व तो पूर्वी नैसर्गिक डिंक म्हणून वापरायचे.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

(https://vishwakosh.marathi.gov.in/28228/)

Share Tweet Follow Share Email Share