बिब्बा (Semecarpus anacardium)

बिब्बा हे गावातील अतिदुर्मिळ झाड आहे. गावात बिब्ब्याच्या मध्यम आकाराच्या फक्त एकाच झाडाची नोंद झाली आहे. उन्हाळ्यात या झाडाला बिब्बे धरतात. बिब्ब्याचा औषधी उपयोग पूर्वी गावातले लोक करायचे, मात्र अलीकडे फारसा केला जात नाही.  

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1(https://vishwakosh.marathi.gov.in/29410/)

   
Share Tweet Follow Share Email Share