बिंब (Cyperus sp.)    

बिंब ही पावसाळ्यात गावात शेतांच्या कडेने, रस्त्याच्या कडेने विपुल प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. ‘नागरमोथा’ म्हणून ओळखली जाणारी प्रजाती हीच असावी असा अंदाज आहे. गावात स्थानिक भाषेत लोक याला ‘बिंब’ म्हणतात. या वनस्पतीची उंची जास्तीत जास्त एक ते दीड फूट असते.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

 (https://vishwakosh.marathi.gov.in/18774/)

Share Tweet Follow Share Email Share