बोर (Ziziphus sp.)
 

बोराची लहान खुरटी झुडुपे गावात सर्वत्र सामान्य प्रमाणात आढळतात. पंगेऱ्याच्या बांधाच्या कडेने भरपूर आहेत. मध्यम उंचीचे वृक्ष (२० फुटांपर्यंत) गावात तुरळक प्रमाणात आहेत. या झाडांनां लहान करवंदाएवढ्या आकाराची बोरे धरतात व शाळेत जाणारी-येणारी मुले ती आवडीने खातात. बोरापासून कुठले व्यावसायिक उत्पादन गावात घेतले जात नाही. बोरासारखेच दिसणारे दुसरे झुडूप असते त्याला गावात ‘बोर्याटीण’ असे म्हणतात.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) (https://vishwakosh.marathi.gov.in/29713/)

Share Tweet Follow Share Email Share