छोटा निखार
दि. १/२/२०२२
ठिकाण – लक्ष्मी-नारायण वाचनालयाजवळ
छायाचित्र: सुहास गुर्जर

छोटा निखार (Small Minivet)    

छोटा निखार हा गावात तुरळक प्रमाणात आढळणारा पक्षी आहे. मध्यम उंचीच्या झाडांवर हा आढळतो. आकार छोटा असतो. शेपटी तुलनेने लांब असते व मानेखाली नारिंगी रंग असतो.

Share Tweet Follow Share Email Share