झिंजर्डी (Triumfetta rhomboidea)    

पावसाळ्यात फुलणारे रानफुल. उंची साधारणतः तीन फुटांपर्यंत असते. फुले बारीक पिवळी असतात. पाने खरखरीत असतात. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.

अधिक माहितीसाठी संदर्भ –  (https://www.facebook.com/groups/426670120680546/posts/4105212902826231/)
Share Tweet Follow Share Email Share