चिकू

चिकूची झाडे गावात तुरळक प्रमाणात आढळतात. व्यावसायिक तत्त्वावर चिकूची लागवड गावात नाही. घरांच्या आजूबाजूला एखाद-दुसरे चिकूचे झाड आढळते. कांडेचोर आणि वाघळे चिकू मोठ्या प्रमाणावर खाऊन टाकतात. वन्य प्राण्यांच्या तावडीतून वाचून काही चिकू हाती लागले तर गावातल्या गावात त्यांची खरेदी-विक्रीही होते.

     

Share Tweet Follow Share Email Share